मेरी आवाज सुनो
आज ऑफिसला दांडी मारली. कालपासुन डोके मायग्रेनमुळे दुखत होते. त्याला थोडा आराम द्यावा म्हणुन आज सुट्टी घेतली.
आज नेहमीसारखे काम काढायचा अजिबात मुड नव्हता. मग लॅपटॉपवर युट्युबवर गाणी लावली. हा माझा नेहमीचा उद्योग आहे. गाणी लावुन ठेवायची आणि कामे करत बसायचे. वाटले तर एखादे गाणे पाहायचे. आज मोहम्मद रफीची गाणी लावलेली. प्लेलिस्टमध्ये सगळी शांतरसाची गाणी होती. हळूवार प्रेमगीते होती सगळी. बहुतेक सगळी देवचीच होती. :) गाणी ऐकत, सोबत गुणगुणत, मध्येच व्हॉट्साप, मायबोली इत्यादी करत टाईमपास चाललेला.
अचानक एक गाणे कानावर पडले.
मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो....
हे गाणे मी आधी ऐकलेय. कुठे?कधी? काहीच आठवत नाही. पाहिल्याचे तर अजिबातच नाही. तरीही हे गाणे मी कायम गुणगुणत असते. फक्त सुरवातीच्या दोन ओळीच मला माहित आहेत आणि त्याच नेहमी गुणगुणते. मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो, मेरी आवाज सुनो.
हे गाणे पाहायची संधी पहिल्यांदाच मिळाली आज. पण पडद्यावर काहीतरी दुसरेच दिसत होते.
पडद्यावर चक्क पंडित नेहरुंच्या अंत्ययात्रेचे आणि तेव्हाच्या एकुण लोकभावनेचे चित्रीकरण आहे. मला आधी वाटले की गाणे आणि विडिओ यामध्ये काहीतरी मिसमॅच आहे. म्हणुन गुगलुन पाहिले तेव्हा कळले की खरेच नौनिहाल चित्रपटातल्या या गाण्यात नेहरुंच्या अंत्ययात्रेचे चित्रिकरण आहे. चित्रपटाच्या कथेला नेहरुंचा संदर्भ आहे.
बाकी गाणे खुप छान आहे. रफीने नेहमीप्रमाणे खुप छान गायलेय.
मेरी आवाज़ सुनो, प्यार का राज़ सुनो
मेरी आवाज़ सुनो…
मैंने एक फूल जो सीने पे सजा रखा था
उसके परदे मैं तुम्हे दिल से लगा रख्खा था
था जुदा सबसे मेरे इश्क़ का अंदाज़ सुनो
मेरी आवाज़ सुनो, प्यार का राज़ सुनो
मेरी आवाज़ सुनो…
ज़िन्दगी भर मुझे नफ़रत सी रही अश्कों से
मेरे ख्वाबों को तुम अश्कों में डुबोते क्यों हो
जो मेरी तरह जिया करते हैं कब मरते हैं
थक गया हूँ मुझे सो लेने दो रोते क्यों हो
सो के भी जागते ही रहते हैं जाँबाज़ सुनो ...
मेरी आवाज़ सुनो, प्यार का राज़ सुनो
मेरी आवाज़ सुनो…
मेरी दुनिया में ना पूरब है ना पश्चिम कोई
सारे इन्सान सिमट आये खुली बाहों में
कल भटकता था मैं जिन राहों मैं तन्हा तन्हा
काफ़िले कितने मिले आज उन्हीं राहों मैं
और सब निकले मेरे हमदर्द मेरे हमराज़ सुनो ...
मेरी आवाज़ सुनो, प्यार का राज़ सुनो
मेरी आवाज़ सुनो…
नौनिहाल आते हैं अरथी को किनारे कर लो
मैं जहाँ था इन्हें जाना है वहाँ से आगे
आसमाँ इनका ज़मीं इनकी ज़माना इनका
हैं कई इनके जहाँ मेरे जहाँ से आगे
इन्हें कलियां ना कहो हैं ये चमनसाज़ सुनो ...
मेरी आवाज़ सुनो, प्यार का राज़ सुनो
मेरी आवाज़ सुनो…
क्यों सँवारी है ये चन्दन की चिता मेरे लिये
मैं कोई जिस्म नहीं हूँ के जलाओगे मुझे
राख के साथ बिखर जाऊंगा मैं दुनिया में
तुम जहाँ खाओगे ठोकर वहीं पाओगे मुझे
हर कदम पर है नए मोड़ का आग़ाज़ सुनो ...

चित्रपट : नौनिहाल
संगीतकार : मदन मोहन गीतकार : कैफी आजमी गायक : मोहम्मद रफी

टिप्पण्या