सुप्रभात

oxalis stricta हे या पानाचे नाव असे गुगलवर शोधाशोध केल्यावर वाटले.  यलो वुडसॉरेल असेही एक सामान्यनाम याला आहे.  पण याची फुले मला थोडी वेगळी वाटली.  माझ्या कुडीत जे येलो वुडसॉरेल आहेय त्याच्या फुलांचा फोटो काढुन तो नेटवरच्या फोटोंशी ताडुन पाहायला हवा.
याला मराठीत काय म्हणतात कोणी सांगेल काय?

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?