पोस्ट्स

असेच काहीतरी मनाला उभारी देणारे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माझ्या बकेट लिस्टचा प्रवास

  बकेट लिस्ट हा शब्दप्रयोग मला अगदी अलीकडच्या काळात कळला. त्या आधी माझ्या फक्त इच्छा होत्या. इच्छा हा शब्दही मी चुकीचाच वापरतेय. जे काही होते त्यातल्या काहीना मुंगेरीलाल के हसीं सपने म्हणायला हवे. थिंक बिग ड्रिम बिग वगैरे मोटीवेशनल स्पिकरवाल्यांच्या बाता कानांना कितीही गोड वाटल्या तरी जर्रा फुलके आफताब नही होता हेच खरे. कित्येक इच्छा मनात चक्कर मारुन गेल्या. काही टिकल्या, काही विरल्या. काही पुर्त झाल्या, काहींची अपुर्तता आजही काळजात कळ ऊमटवते तर काही इच्छा नुसत्या आठवल्या तरी ‘ बाल बाल बच गयी मै...’ हे फिलींग येऊन आपण किती सुखात आहोत याची जाणिव मन को बाग बाग बना देती है.. काही सुप्त, काही अतीसुप्त तर काही दिवसातुन दहा वेळा तोंडुन वदल्या जात होत्या. सुप्त अतीसुप्तांचा मलाच पत्ता नव्हता. ज्या दिवसभर घोकल्या जात होत्या त्या प्रत्यक्षात न ऊतरण्याची हजार कारणे घरचे लगेच दाखवुन देत होते. (आमच्याकडे ह्या बाबतीत अजिबात हयगय केली जात नाही). तर अशीच टेरेस फ्लॅटची इच्छा मनात सुप्तावस्थेत होती. जमिनीपासुन वर कुठलाही मजला, घरातील प्रशस्त हॅाल व त्याच्या समोर अतीप्रशस्त अशी टेरेस, त्यावर सुंदर झ...

वन मिनिट प्रिंसिपल

दहा दिवस हा प्रयोग सगळयांनी मिळून करायचा आहे. एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय पण जमतच नाही, कळतंय पण मन वळत नाही असं वाटतंय. अशी एकच एक सवय, चांगली गोष्ट निवडा. या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा. लहान किती तर अक्षरशः काहीतरीच काय, फक्त इतकंच असं वाटेल, बालिशपणा वाटेल इतका लहान भाग. 1. रोज एका पुस्तकाचं एकच पान. 2. रोज एकच सुर्यनमस्कार. 3. रोज एक योगासन. 4. रोज पाच मिनिट मेडिटेशन. 5. रोज दोन स्पेलिंग पाठ करणे. 6. रोज चांगल्या अक्षरात दोन ओळी लिहिणे. असंच.. कितीही ... काहीही.. या अक्षरशः एका मिनिटाच्या व्रताने पुढे काय बदल होऊ शकेल हे प्रत्यक्ष अनुभवानेच समजून घ्या. कोण कोण एक मिनिटाच्या सवयीत भाग घेतंय? त्यांनी कमेंट जरुर करा. रोज दिवसभरात कधीही एकदा तो एक मिनिट ते ठरवलेलं काम करायचंय. 21 दिवसात साधारण सवय लागते... त्यामुळे संकल्प 21 दिवसांचाच करा. काय आहे वन मिनिट प्रिसिंपल?  Kaizen जपान मध्ये kaizenचा शोध लागला आणि मानवी आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळाली. Kai म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपणा.  (Change +Wisdom). आयुष्याला आका...

Freedom

Your brain wants your life to be predictable. Your emotions want your life to be stable. But stability and predictability are, interestingly, how you stay stuck and in survival-mode. You can only have freedom in your life when you leave stability and predictability behind you. You cannot be free unless you step into the unknown. If you’re not willing to step into the unknown, then you’re a hostage to what you know. You’re a slave to your current circumstances. You’re a slave to your emotions. You’re a slave to your story. You’re a slave to the fixed-mindset you have about what you think you are

If you forget me...

If You Forget Me I want you to know  one thing.  You know how this is:  if I look  at the crystal moon, at the red branch  of the slow autumn at my window,  if I touch  near the fire  the impalpable ash  or the wrinkled body of the log,  everything carries me to you,  as if everything that exists,  aromas, light, metals,  were little boats  that sail  toward those isles of yours that wait for me.  Well, now,  if little by little you stop loving me  I shall stop loving you little by little.  If suddenly  you forget me  do not look for me,  for I shall already have forgotten you.  If you think it long and mad,  the wind of banners  that passes through my life,  and you decide  to leave me at the shore  of the heart where I have roots,  remember  that on that day,  at that hour,  I shall lift my arms  and my roots will set ...

चार्वाक

यावज्जिवेत सुखम जिवेत,  ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मिभुतस्य देहस्य, पुनरागमनं कुतः

संतवाणी

माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर । कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥ हातात जपमाळ फिरवत फिरवत किती युग लोटले कुणास ठाऊक,  पण अजुनही मन काही साफ झाले नाही.  हातातली ती खोट्या मण्यांची माळ फेकुन दे आणि मनाच्या मण्यांची माळ फिरवायला घे.   मग बघ मन साफ होते की नाही ते. संत कबीरांनी किती छान सांगितलेय. आणि सांगताना शब्दांशी काय खेळ खेळलाय.  मनका शब्द किती उत्तम त-हेने वापरलाय. धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय । माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥ सगळ्या गोष्टी जेव्हा व्हायच्या तेव्हाच होणार आहेत. माळ्याने आज १०० घागरी पाणी आणुन ओतले म्हणुन झाडाला फुले फळे लागणार नाहीत. ती तेव्हाच लागणार जेव्हा त्यांची लागायची वेळ येणार. तोपर्यंत वाट पाहिलीच पाहिजे. मला हे वचन खुप आवडते.  कधीकधी आजच्या जगण्याचा खुप कंटाळा येतो. चांगल्या उद्याची जरा जास्तच रंगीबेरंगी स्वप्ने पडायला लागतात.   उद्या जरा जास्त रंगीबेरंगी वाटायला लागला की मग घाई लागते,  तो उद्या आजच उजाडूदे असे वाटायला लागते.  अशा वेळी मी हे वचन मनाला आळवायला...