माझी बाग

अधून मधून माझे बागकामाचे खुळ डोके वर काढते.   काहीतरी लावत राहते बागेत,  काहीतरी काढत राहत बागेतून.    फोटो काढायचा उत्साह मात्र जबरा आहे.




शेवगा खूप भराभर वाढतो.   गेल्या जुनमधला फोटो असावा हा असे वाटतेय.

























घरची बाग

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

माझ्या बकेट लिस्टचा प्रवास

गारंबीची बी

भाभा अणुशक्ती केंद्रात एक दिवस.....

मग मी मूर्ख कसा?