आंबोली Revisited....
ब-याच वर्षांनी या वर्षी प्रथमच गणपतीच्या पहिल्या दिवशी आंबोलीला जायचा योग आला. गणपती फक्त निमित्त होते, पावसाळ्या नंतरची आंबोली बरीच वर्षे पाहिली नव्हती ती पाहायची होती. आणि किती सुंदर दिसली माझी आंबोली.....
तिथे काढलेले हे काही फोटो
मोबाईलवरुन काढल्याने थोडेसे धुसर आलेत, शिवाय फुलेही इतकी लहान होती की कितीही प्रयत्न केला तरी फोकस होतच नव्हता.
तिथे काढलेले हे काही फोटो
मोबाईलवरुन काढल्याने थोडेसे धुसर आलेत, शिवाय फुलेही इतकी लहान होती की कितीही प्रयत्न केला तरी फोकस होतच नव्हता.
टिप्पण्या