पाऊस
यंदा पाऊस व्यवस्थित पडतोय. उगीच भसाभसा ओतून सगळे वाहून गेलेय असे करत नाहीय तर थांबून थांबून पोटभर पडतोय. मुंबई स्पेशल गाडी बंद वगैरे प्रकार अजून केले नाहीयेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळीकडे पडतोय.
असाच पडत राहा बाबा .....
असाच पडत राहा बाबा .....
टिप्पण्या