सुभाषितमाला



सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः ।
अर्धेन कुरुते कार्यम् सर्वनाशो न जायते ॥

विनाश जवळ आल्यावर बुद्धिमान अर्ध्याचा त्याग करतात (अर्ध्यागोष्टी सोडून देतात) आणि (राहिलेल्या) अर्ध्यामधे काम भागवतात, त्यामूळे सर्वनाश होत नाही.

न कश्चिदपि जानाति किं कस्य श्वो भविष्यति ।
(अतः श्वः करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान् ॥

कोणाचे कधी काय होईल हे कोणालाच माहीत नसते. म्हणून हुशार माणसाने कामे लगेच करावी (उगाच कर्तव्यात चालढकल करू नये.)


(संकलित)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

जुने ते सोने

फाईकस लाइरटा Ficus lyrata

अडुळसा Justicia Adhatoda

बालपणीचा काळ सुखाचा.........