ऋतू
सध्या वर्षाऋतु अगदी जोशात सुरु आहे. मला खरेतर मुंबईचा पावसाळा अजिबात आवडत नाही. पण नव्या मुंबईत मात्र पावसाळा सुसह्य आहे. आमची पारसिक टेकडी मस्त हिरवीगार झालीय. पावसामुळे गेल्या आठवड्यात गेले नाही पण आता मात्र नो दांडी. निसर्ग कधीच आळशीपणा करत नाही मग आपण तरी का करावा?
माझ्या लाडक्या पारसिक टेकडीचे काही फोटो.
माझ्या लाडक्या पारसिक टेकडीचे काही फोटो.
पारसिक हिलवर एक जोडपे नियमित येते. मी त्यांना कलर कॉ ऑर्डिनेटेड कपल म्हणते. दोघेही नेहमी सारख्याच रंगाचे कपडे घालतात.
टिप्पण्या