अडुळसा Justicia Adhatoda

अडुळसा हे आपल्या अवतीभोवती आढळणारे झुडूप आहे.  बहुतेक ठिकाणी ह्याचा कुंपण म्हणून उपयोग केलेला दिसतो.




 अडुळश्याला संस्कृतात  वसाका हे नाव आहे.  याचे शास्त्रीय नाव Justicia Adhatoda.  
अडुळसाच्या मुळा, पाने, फुले आयुर्वेदिक औषधात  वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

मग मी मूर्ख कसा?