पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अडुळसा Justicia Adhatoda

इमेज
अडुळसा हे आपल्या अवतीभोवती आढळणारे झुडूप आहे.  बहुतेक ठिकाणी ह्याचा कुंपण म्हणून उपयोग केलेला दिसतो.  अडुळश्याला संस्कृतात  वसाका हे नाव आहे.  याचे शास्त्रीय नाव Justicia Adhatoda.   अडुळसाच्या मुळा, पाने, फुले आयुर्वेदिक औषधात  वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.